मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर आणत आहे "व्यावसायिक मशरूम शेती वेबिनार" मराठीमध्ये या विषयावर ऑनलाइन वेबिनार -यामध्ये विविध प्रकारच्या मशरूमची व्यावसायिक शेती कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येईल. मुद्दे: -मशरूम शेती म्हणजे काय? -मश्रुमचे फायदे व प्रकार -मशरूम लागवड -मशरूम पदार्थ -मशरूम मार्केटिंग -इतर माहिती -दिनांक: २५ जुलै २०२०, शनिवार -वेळ: सकाळी ११ ते २ (२-३ तास) -नोंदणी शुल्क- ५५० / प्रती व्यक्ती -प्रमाणपत्रे व बुकलेट दिली जाईल -नोंदणी लिंक: https://imjo.in/CQsZsV WEBINAR APPLICATION DOWNLOAD: https://www.teamlink.co/download.html नोंदणी केल्यावर वेबिणार लिंक इमेल केली जाईल. अधिक महितीसाठी संपर्क साधा- फोन- 9923806933 # mushroomwebinar , # mushroomtraining , # mushroomcompany , # biobritte
Read more about mushrooms, agriculture and organic farming. contact us for more details.