मशरूमची भाजी कशी बनवावी? | Mushroom Recipes

शाकाहारी व्यक्तींना बरेचदा असा प्रश्न पडतो की ज्या प्रमाणात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींकरता पौष्टीक मुल्य असणारे बरेच पर्याय उपलब्ध आहेत तसे शाकाहारी व्यक्तींकरता आहेत. 


कारण मांसाहार करणा.यांना अगदी एका जेवणातुन देखील भरपुर प्रथीनांचा लाभ मिळतो तसे शाकाहारात कोणते पदार्थ मोडतात? तर एक चांगला पर्याय म्हणुन मशरूमकडे बघीतल्या जातं. भरपुर पोषण मुल्य असलेल्या मशरूम मधे बनवण्याच्या देखील खुप पध्दती उपलब्ध आहेत.