मशरूम शेती प्रशिक्षण पुणे | मशरूम शेती | बायोब्राइट मशरूम

मशरूम शेती प्रशिक्षण पुणे  | मशरूम शेती | बायोब्राइट मशरूम

मशरूम शेती प्रशिक्षण पुणे.

एखाद्याने तीन एकरांच्या जागेत आपण रोज १ लाख रुपयांची भाजी विकतो व १०० जणांना नोकरी देतो, असे जर सांगितले तर असे सांगणाऱ्या माणसाला बहुधा वेड लागले आहे असाच समज कोणीही करून घेईल. 

पण, ही यशोगाथा प्रत्यक्षात साकारली गेली आहे.

मशरूम शेती हा साधा आणि सर्वोत्तम मशरूम व्यवसाय आहे.


मशरूम शेती प्रशिक्षण पुणे


मशरूम लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत.

१.       जागा

२.      पाणी

३.      कच्चा माल

४.     प्लास्टिक

५.     बियाणे

६.      वातावरण

७.     यंत्रसामुग्री

आळिंबी उत्पादनाकरीता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही:-

१.       ड्रम – (कच्चा माल भिजवण्यासाठी )

२.      हिटर – (पाणी गरम करण्या करिता )

३.      फोगर्स / ह्युमिडी फायर  - (वातावरण नियंत्रित)

४.     ड्रायर – आळिंबी वाळविण्याकरिता

५.     थर्मामीटर – तापमानाची नोंद ठेवण्याकरिता

६.      हेअर हायग्रोमीटर – आद्रता दर्शवण्याकरिता


बायोब्राइट मशरूम कंपनीसोबत मशरूम शेती शिका.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

सर्वोत्तम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.


Tags - मशरूम शेती कशी करावी pdf,मशरूम शेती अनुदान,मशरूम विक्री,अळंबी भाजी,