मश्रूम अंकुर आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? | मशरूम शेती

मश्रूम अंकुर आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? 

मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. 

वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. 

मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. 


मश्रूम अंकुर आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?


१० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.

एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. 

शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.

ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. 

४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूम उत्तम राहते. 

मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. 

मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

योग्य व्यवस्थापन यशाची गुरुकिल्ली

Mushroom consultants in India.

You can buy all types of mushroom products from the Biobritte cart.

Top mushroom company.

For more info - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

Contact on a phone or WhatsApp 9923806933 or 7709709816.


Tags - मशरूम शेती अनुदान,मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यावी,एगेरिकस का जीवन चक्र,मुलाखतीची सुरुवात कशी असावी,मशरूम विक्री,सुप्रसिद्ध मुलाखतकार म्हणून कोण प्रसिद्ध आहे,मुलाखत घेताना प्रश्न कशाप्रकारे असावेत,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,