सेंद्रिय पद्धतीने मश्रूम शेती कशी करावी? | मश्रूम शेती | बायोब्राइट मशरूम कंपनी

सेंद्रिय पद्धतीने मश्रूम शेती कशी करावी?

शेतातील काडीकचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र, वनस्पती अवशेष इत्यादी कुजवून किंवा त्यांवर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत निर्माण करून रासायनिक खतांऐवजी किंवा त्यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा अधिक वापर करणे. 

डाळवर्गीय पिकांचा वापर करून हिरवळीच्या खताचा वापरही सेंद्रिय खत म्हणून वापर करणे.


सेंद्रिय पद्धतीने मश्रूम शेती कशी करावी?


भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.



Tags - सेंद्रिय शेती कशी करावी,मशरूम शेती अनुदान,राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कोठे आहे,सेंद्रिय खत किंमत,सेंद्रिय शेती प्रकल्प विश्लेषण pdf, सेंद्रिय शेतीचे फायदे,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,