महाराष्ट्रातील मशरूम माहिती केंद्र | बायोब्राइट मशरूम | बायोब्राइट मशरूम कंपनी

महाराष्ट्रातील मशरूम माहिती केंद्र

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक मशरूम माहिती केंद्र आहे. 

इथे वेगवेगळ्या मशरूम प्रकारांबद्दल माहिती व प्रशिक्षण राबविले जातात. तसेच शेतकर्यांसाठी मशरूम बियाणे उपलब्ध करून दिले जातात. 


महाराष्ट्रातील मशरूम माहिती केंद्र


मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, कोकण व गोवा आहे. 

तसेच सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, लातूर या भागात कार्यरत आहे. 

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED चे युनिट असून गेल्या ३ वर्षापासून कार्यरत आहे. 

इथे प्रामुख्याने धिंगरी मशरूम , शित्तके मशरूम, गनोडर्मा, मिल्की व इतर मशरूमबद्दल पूर्ण माहिती दिले जातील.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.


Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम के फायदे,जंगली मशरूम के फायदे,मशरूम खाण्याचे फायदे,मशरूम की खेती हिंदी pdf,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम की मंडी कहा है,मशरूम फोटो,