मश्रूम शेती करताना लागणारी रूम कशी बनवावी? | बायोब्राइट मशरूम | बायोब्राइट मशरूम कंपनी

मश्रूम शेती करताना लागणारी रूम कशी बनवावी?

मशरूम (आळिंबी) लागवडीसाठी चांगले स्पान (बी) तयार करून त्याची लागवड करणे हा शेतीस एक चांगला पूरक उद्दोग आहे. 

मशरूम (आळिंबी) लागवडीचा इतिहास खूप मनोरंजक आहे. हा उद्दोग भारतात प्राचीन काळात ग्रीक, रोमन आणि भारतीय साहित्यात पाश्चिमात्यअसल्याचा उल्लेख आढळतो. 


मश्रूम शेती करताना लागणारी रूम कशी बनवावी?अळिंबी लागवड कशी करावी याबाबत उल्लेख प्रथम बोनिफोन यांनी सन १६५० साली केलेला आढळतो.

झोपडपट्टीचा निवारा अथवा कुक्कटपालनासाठी बांधण्यात आलेल्या, हवा खेळती असलेल्या निवार्‍याची जागाही चालते.

धिगंरी अळिंबीचे उत्पादन करण्यासाठी कमी भांडवल लागते.

शेतातील जे काड जाळून टाकण्यात येते त्यावर उत्पादन घेता येते.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,मशरूम खाण्याचे फायदे,