मश्रूम शेती करताना किती जागा लागते?
मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते.
झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.
आळिंबी उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असते.
कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक आळिंबीचे महत्वाचे अन्न आहे.
सेल्युलोज ज्या घटकात अधिक, त्यावर आळिंबीचे उत्त्पन्न अधिक येते.
भारतातील मशरूम सल्लागार.
आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.
इष्टतम मशरूम कंपनी.
अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.
फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.
Tags - मशरूम खाण्याचे फायदे,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,मशरूम शेती अनुदान,
Comments
Post a Comment