मश्रूम शेती करताना मार्केट सर्वेक्षण कसे करावे? | बायोब्राइट मश्रूम शेती

मश्रूम शेती करताना मार्केट सर्वेक्षण कसे करावे?

मशरूम चा वापर घरगुती खाण्यात होतोच पण त्याचसोबत मशरूम ला मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये खूप मागणी आहे. 

मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात व ह्या उत्पादनाना देखील बाजारात मागणी आहे.


मश्रूम शेती करताना मार्केट सर्वेक्षण कसे करावे?



त्याचसोबत अनेक कंपनी मशरूम उत्पादनाचे ट्रेनिंग तर देतातच पण त्याचसोबत शेतकर्यां कडून करार पद्धतीने मशरूम खरेदी देखील करतात. 

त्यामुळे शेतकर्‍यांना बाजारपेठ शोधत बसावे लागत नाही. 

शेतकरी आपले पूर्ण लक्ष उत्पादन वाढीवर देऊ शकतात व चांगले उत्पन्न घेऊ शकतात.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.



Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम विक्री,मशरूम खाण्याचे फायदे,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,