पोटाच्या समस्येवर गुणकारी
- अळिंबीच्या सेवनामुळे पोटातील गॅस व बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.
- आम्लपित्त, अपचन, पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
- अळिंबीमध्ये अल्सरची काही लक्षणे बरी करण्याचे गुणधर्म असतात. यासाठी अळिंबीचा अर्क फायदेशीर ठरू शकतो.
- हिमोग्लोबीनचे प्रमाण संतुलित ठेवते अळिंबी सेवनामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित राहते. यामध्ये फॉलिक आम्लाचे प्रमाण भरपूर असते. कुपोषणापासून बचाव
- कुपोषणावर मात करण्यासाठी अळिंबी प्रभावी मानली जाते.
- अळिंबीमध्ये असणारी प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व कर्बोदके बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना कुपोषणापासून वाचवतात.
Tags: mushroom digestion problems, what is the best mushroom to fight cancer ,mushroom powder benefits ,best mushroom for digestion,best mushroom for ibs,best mushroom for acid reflux ,mushroom probiotic, reishi mushroom benefits
Comments
Post a Comment