अळिंबीचे फायदे | मश्रुमचे फायदे | अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व

अळिंबीचे  फायदे | मश्रुमचे फायदे | अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व
  • लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम) चे सेवन केले पाहिजे. 
  • अळिंबीमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. 
  • अळिंबी पौष्टिक व स्वास्थवर्धक असते. यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते. त्यामुळे लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. 
  • जगभरामध्ये अळिंबीच्या विविध प्रजाती अस्तित्वात आहेत. 
  • अळिंबीतील अनेक पोषकद्रव्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 
  • पदार्थांना चव येण्यासाठी किंवा पदार्थाचा पोत बदलण्यासाठी मशरूमचा वापर केला जातो. पिझ्झा किंवा बर्गर सारख्या पदार्थांमध्ये अळिंबीचा आवर्जून वापर होतो.
अळिंबीचे  फायदे
अळिंबीचे  फायदे 

👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा.

✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:

फोन- 9923806933 or 9673510343




Tags - अळिंबीचे  फायदे, मश्रुमचे फायदे, benefits of mushroom in marathi, mushroom in marathi, mushrom cultivation in marathi, अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व, अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधी, अळिंबी म्हणजेच मशरूम लागवड आणि उपलब्ध संधी 2022, धिंगरी अळिंबी, का म्हणतात मशरूमला 'हेल्थफूड, अळिंबी लागवड व्‍यवस्‍थापन तंत्र , उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यवर्धक, इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या अळिंबीचे फायदे, मशरूम बीज प्रक्रिया श्रावण घेवडाबीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रिया, मशरूम कृषी भारतवर्ष प्राकृतिक जैविक खेती, benefits of mushroom in marathi, what is mushroom in marathi, mushroom meaning in marathi,