Skip to main content

Posts

Showing posts with the label mushroom information in marathi

मश्रूम शेती करा आणि मिळवा रोजगार | Mushroom Training In Maharashtra

  मश्रूम शेती करा आणि मिळवा रोजगार मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर मश्रूम शेती करण्याचे फायदे कमी जागेमध्ये करता येते. कमी गुंतवणूकीमध्ये करता येते वर्षभर मश्रूमशेती करता येते सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर, बीड, उस्मानाबाद , व कोकणामध्ये पूर्ण करारशेती करता येईल. पूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाईल. मश्रूम उत्पादन प्रशिक्षण प्रत्येक रविवारी फार्मवर असते. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

अळिंबी /मशरूम | Mushroom information in marathi

  मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते. निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया , तैवान , चीन , कोरिया , इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात , २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते. [1] भारतामध्ये बटन मशरूम ( Agaricus bisporus ), शिंपला मशरूम ( pleurotus sp. ) व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते. बटन मशरूम हिमाचल प्रदेश , आसाम , पंजाब या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट खत तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे

करार पद्धतीने मश्रूम शेती करा | Mushroom Contract Farming

मश्रूम शेती का करावी व याचे फायदे काय आहेत याबद्दल विस्तृत माहिती या पेज वर देण्यात आली आहे. मश्रूम शेती म्हणजे थोडक्यात म्हंटले तर आपण यात मश्रूम उगवतो. मश्रूम ला मराठी मध्ये आळंबी असे म्हणतात. याचा फायदा असा आहे कि, हि मश्रूम शेती करण्यासाठी खूप सोपी व कमी गुंतवणुकीची असते. धिंगरी मश्रूम किवा धिंगरी आळंबी हा मश्रूम खूप सोप्या व कमी वेळात उगवला जावू शकतो. धिंगरी मश्रूम शेती करण्यासाठी अंदाजे पूर्णपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत असतो. ही शेती करताना वेळापत्रकानुसार जर मश्रूम लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळू शकतात. फायदे-  कमी गुंतवणूक जास्त फायदा बारमाही उत्पादन घेता येते मार्केटमध्ये जास्त मागणी जास्त वेळ द्यायची गरज नसते कमी जागेत जास्त उत्पादन  आमच्याकडून पूर्ण मार्केटिंग मदत मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर ही संस्था कोल्हापूर व सांगली विभागामध्ये २ वर्ष काम करत आहे. ही संस्था नवीन शेतकर्यांना करार पद्धतीने मश्रूम शेती करण्याची संधी देत असते. यामध्ये शेतकर्यांनी मश्रुमचे उत्पादन करून संस्थेला द्यायचे असते व संस्था असे मश्रूम उत्पादन १२

मिल्की किवा दुधी मश्रूम लागवड तंत्रज्ञान पुस्तिका-मराठी मध्ये

यामध्ये काय आहे? १. प्रस्तावना २.लागवडीसाठी माध्यम ३. निर्जंतुकीकरण ४. लावण्याची पद्धत ५.केसिंग ६. पिक व्यवस्थापन व काढणी यामध्ये फक्त दुधी मश्रूम बद्दल माहिती आहे मिळवण्यासाठी इथे जा

Mushrooms and Vitamin D

✔ It is believed that sunlight or sun rays may result in skin damage, sunburn and cancer, but you should think about the important role of vitamin D for your health. ✔ Known as the “sunshine vitamin”, vitamin D is responsible for facilitating immune system function, maintaining normal development and growth of teeth and bones, boosting weight loss, fighting depression and improving the absorption of calcium. ✔ Deficiency of vitamin D may lead to pains, aches, tiredness, muscle  pain, and bone weakness. ✔ And yes, the mushroom is a natural source of this critical vitamin. ✔ Mushrooms make your body produce more vitamin D especially when you are exposed to sunlight. ✔ Other vitamin D rich foods include sardines, salmon, egg yolk, fortified milk, yogurt, cereal, shrimp, and orange juice. ✔ Register here for mushroom training event- 26 may 2019: https://imjo.in/F3nHkb 🏭 For Mushroom Cultivation Training, mushroom Spawn Contact- Mushroom Learning Center, jaysingpur-Kolh

Mushroom training in Maharashtra

आम्ही यामध्ये धिंगरी मश्रूम कसे लावावेत याबद्दल माहिती देतो. यामध्ये खालील मुद्दे शिकवले जातात- ✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत? ✓मश्रूम युनिट कसे बनवावे? ✓त्यासाठी लागणारे साहित्य ✓मश्रूम विक्री व पदार्थ ✓ मश्रूम शेतीमधील इतर व्यवसाय संधी ✓ इतर पूर्ण माहिती व तुमच्या शंकेचे निरसन ✓सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र ✓इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले जाईल. ✓आधी नोंदणी करणे आवश्यक- ✓फीस-१०००/प्रत्येकी ☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा ✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर ✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933. ✓आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात