Skip to main content

Posts

कमी जागेत ऑयस्टर मशरूम शेती?

  कमी जागेत ऑयस्टर मशरूम शेती? मशरूमला त्यांच्या वाढीसाठी जमीन किंवा मातीची आवश्यकता नसते. त्यामुळे मशरूम शेतीमध्ये लोक पैशाची गुंतवणूक करतात. या व्यवसायासाठी पुरेसा सूर्यप्रकाश थेट नसलेला एक लहान जागेची गरज असते . आर्द्रता आणि उष्णतेच्या ठिकाणांपासून मुक्त असलेली जागा उपयुक्त असते. स्वयंपाकघर बाग किंवा अतिरिक्त खोली असलेल्या ठिकाणी एक जागा उत्पादनक्षमपणे वापरली जाऊ शकते. मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोन: ९९२३८०६९३३ Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

अळिंबीचे आहारातील महत्व | Oyster Mushroom Health Benefits | Mushroom Supplier Biobritte

  अळिंबीचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. यासाठी धिंगरी अळिंबीच्या जाती, लागवड पद्धत, पिक निगा, काढणी व प्रतवारी आणि पॅकिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

अळिंबी मशरूम | Oyster Mushroom | Biobritte Mushrooms

  अळिंबी हे सर्वसाधारणपणे त्याच्या इंग्रजी नावाने म्हणजे ‘मशरूम’ या नावानेच जास्त प्रचलित आहे. पूर्वी अळिंबीविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. परंतु यात असलेले पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अलिकडे अळिंबी खाण्याचे प्रमाण बर् ‍ यापैकी वाढलेले दिसून येते. अळिंबीविषयी असलेले गैरसमजही हळूहळू कमी होत आहेत. जसे दुध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे अळिंबीस आहारात ‘हेल्थ फूड’ म्हणजेच आरोग्यदायी अन्न म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. अलिकडील धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे तसेच प्रदूषित वातावरण व अन्न पदार्थांमुळे आजारपणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. अळिंबीच्या सेवनामुळे अशा अनेक घातक आजारांपासून व ताणतणावापासून सहजरित्या सुटका करून घेणे शक्य आहे असे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे शाकाहारी लोकांसाठी हे एक वरदायी अन्न आहे. त्यामुळे अळिंबीचे आहारातील महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. यास्तव अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग

अळिंबीची लागवड | Oyster Mushroom Growing | Mushroom Business in Maharashtra

  जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारची अळिंबी उपलब्ध आहे. त्यामध्ये बटन, शिताके, ऑयस्टर, मैताके, इनोकी, बीच, ब्लॅक इयर, दुधी मशरूम, भात पेंड्यावरील मशरूम इ. अळिंबीची लागवड केली जाते. भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबाची लागवड होते. बटन अळिंबाच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. परंतु धिंगरी ही अत्यल्प खर्चामध्ये घेतली जाणारी व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारी अळिंबी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून ही अळिंबी घेता येईल. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, m

धिंगरी अळिंबीच्या जाती | Oyster Mushroom Types | Oyster Mushroom Business

  चांगल्या उत्पादनासाठी प्रथमत: उत्कृष्ट जातीची निवड करणे अगत्याचे असते. त्यासाठी धिंगरी अळिंबीची आपल्याला हव्या असलेल्या जातींची निवड करावी. धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार, प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या भारतात व विशेषत: महाराष्ट्रात घेतल्या जाऊ शकणार् ‍ या विविध जाती खालीलप्रमाणे : 1. प्लुरोटस साजोर काजू, 2. प्लुरोटस इओस, 3. प्लुरोटस फ्लोरिडा, 4. प्लुरोटस फ्लॅबीलॅट्स, 5. प्लुरोटस ऑस्ट्रीटस, 6. प्लुरोटस सिट्रीनोपिलीटस. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom

प्लुरोट्स साजोर काजू | Pleurotus Sajorcaju | Grey Oyster Mushrooms

  प्लुरोट्स साजोर काजू : या जातीची फळे करड्या रंगाची असून ही जात तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे. याच्या उत्कृष्ट वाढीसाठी 20-30 अंश सें. ग्रे. तापमान व 80 ते 90% आर्द्रतेची आवश्यकता असते. फळे शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक व चविष्ट असल्याने चांगली मागणी आहे. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart