धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण-23 सप्टेंबर २०१8 - ११.०० सकाळी ते ४.०० -oyster mushroom training at kolhapur
मश्रूम व्यवसाय का करावा?
• आहारातील पौष्टिकतेचे महत्व व वैद्यकीय महत्व हल्ली लोकांना समजू लागले आहे
• अजूनही या क्षेत्रात स्पर्धा नाही.
• कमी भांडवली व्यवसाय
• घरातील कोणीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करू शकते.
• प्रदूषण विरहीत व्यवसाय
• एकदा प्रशिक्षण घेतल्यास तज्ञ माणसाची गरज नाही
• माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते
धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण
23 सप्टेंबर २०१8 - ११.०० सकाळी ते ४.००
ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर, कोल्हापूर
Call us at 9923806933
मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.
Comments
Post a Comment