मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे | मशरुम खा अन् निरोगी राहा; वाचा काय आहेत फायदे | मशरूम म्हणजे काय व मशरूम खाण्याचे फायदे

मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे | मशरुम खा अन् निरोगी राहा; वाचा काय आहेत फायदे | मशरूम म्हणजे काय व मशरूम खाण्याचे फायदे.

मशरूम म्हणजे काय?

 • मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

 • निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. 
 • मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. 
 • त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.
 • भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे
ऑयस्टर मशरूम


मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल.

 • आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. 
 • मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते.
 •  मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. 
 • सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 
 • 1. मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हड्ड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
 • 2. मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.
 • 3. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.
 • 4. नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे. 
 • 5. मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो

ते मशरूम कुठे शोधायचे?

तुम्हाला या प्रकारचे मशरूम काही किराणा दुकान, हेल्थ फूड स्टोअर्स किंवा आशियाई किराणा दुकानात आढळू शकतात. आपण ते शेतकरी बाजारात देखील शोधू शकता.

भारतातील मशरूम सल्लागार.

बायोब्रिट एक ऑयस्टर मशरूम पुरवठादार कंपनी आहे.

आपण बायोब्रिट कार्टमधून सर्व प्रकारची मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

शीर्ष मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

अधिक तपशीलांसाठी संपर्क करा : 9923806933, 7709709816


Tags-  मशरूम खाने के फायदे और नुकसान, जंगली मशरूम के फायदे, मशरूम पाउडर के नुकसान, मशरूम पाउडर कैसे खाएं, मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे, मशरुम खा अन् निरोगी राहा; वाचा काय आहेत फायदे, मशरूम म्हणजे काय व मशरूम खाण्याचे फायदेमशरूम पाउडर की कीमत, पतंजलि मशरूम पाउडर, पतंजलि मशरूम पाउडर प्राइस, जहरीला मशरूम, मशरूम चे फायदे मराठी, मशरूम खाने के फायदे और नुकसान, मशरूम के नुकसान, मशरूम पाउडर के नुकसान, मशरूम पाउडर का उपयोग कैसे करें, जंगली मशरूम के फायदे, पतंजलि मशरूम पाउडर, मशरूम पाउडर की कीमत, mushroom benefits in marathi, mushroom 1kg price, types of mushroom,