मश्रूम शेती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? | मश्रूम शेती

मश्रूम शेती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

मशरूम उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे.


मश्रूम शेती करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?



मशरूम लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत -
  • जागा
  • पाणी
  • कच्चा माल
  • प्लास्टिक
  • बियाणे
  • वातावरण
  • यंत्रसामुग्री
पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक कोरडा हवा. 

तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. 

कच्चा माल साठविताना बंदिस्त  जागेचा वापर करावा.

भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.



Tags - मशरूम शेती अनुदान,मशरूम शेती प्रशिक्षण पुणे,मशरूम विक्री,मशरूम खाण्याचे फायदे,