मशरूमचे औषधी गुणधर्म | Mushroom benefits | Mushroom Medicinal Benefits

 मशरूमचे औषधी गुणधर्म :

1. मधुमेही व्यक्तींकरिता उपयुक्त : मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.



2. मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त.

3. लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम अन्न : कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.

4. स्कर्व्ही रोगापासून बचाव : मशरूममध्ये क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.


Tags: mushroom benefits and disadvantages, mushroom supplement benefits, disadvantages of eating mushroom, medicinal mushroom chart, mushroom benefits for men, mushroom benefits for women, white mushroom health benefits, best mushroom for gut health, मशरूमचे औषधी गुणधर्म, Mushroom benefits, Mushroom Medicinal Benefits