Skip to main content

Posts

धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण - बीड, सोलापूर, सातारा | मश्रूम प्रशिक्षण | मश्रूम शेती | मश्रूम कीट | धिंगरी मश्रूम उत्पादन

धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण - बीड, सोलापूर, सातारा. मश्रूम शेती म्हणजे नेमके काय आहे? आळींबी म्हणजे अगॅरीकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी बुरशी होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास “आळींबी” किंवा “भूछत्र” असे म्हणतात. तसेच इंग्लिश्मध्ये मश्रूम असे म्हणतात. आळींबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करून करतात.कमी गुंतवणूक आणि जास्त फायदा असे याचे महत्व आहे.धिंगरी हि सर्वात कमी भांडवलात आणि आहारात उपयुक्त अशी मश्रुमची एक जात आहे. धिंगरी मश्रूम प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मश्रूम असतात. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मश्रूम प्रशिक्षण घेते. मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर घेवून येत आहे - 👉धिंगरी मश्रूम उत्पादन प्रशिक्षण 🗓तारीख- 01 नोव्हेंबर  २०२०, रविवार 🕰वेळ: सकाळी १० ते दुपारी ४ 🏭ठिकाण- मश्रूम लर्निंग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर यामध्ये काय आहे? ✓धिंगरी मश्रूम कसे लावावेत? ✓मश्रूम युनिट कसे बनवावे? ✓त्यासाठी लागणारे साहित्य ✓मश्रूम विक्री व पदार्थ

Blue oyster mushroom edible | mushroom spawns | mushroom farming | biobritte store | biobritte cart

Blue oyster mushroom edible. The blue oyster mushroom is a beautiful and delicious mushroom. ... Pleurotus ostreatus, the blue oyster mushroom, is a lovely mushroom to watch grow and to eat. Cleaned mushrooms can be sautéed, stir-fried, braised, roasted, fried, or grilled. Use the mushrooms whole, sliced, or simply torn into appropriately sized pieces. While you can eat oyster mushrooms raw and they can be quite pretty added to salads, they tend to have a slightly metallic flavor when uncooked. Oyster mushroom is a rich source of protein, vitamins, minerals, fiber and other antioxidants like selenium protect body cells from damage that might lead to chronic diseases and help to strengthen the immune system. Oyster mushroom is low in calories, fat-free Cholesterol free, Gluten-free, and very low in sodium. The Blue Point oyster name has become generic and so the flavor can vary. Generally, Blue Point oysters have satiny, almost liquid meats with a high brininess and very mild flavor. Ge

मश्रूम क्रीम सूप

 मश्रूम क्रीम सूप   साहित्य: • २०० ग्रॅम सूप • २ टीस्पून तेल • १ टीस्पून बटर • २ टीस्पून बारीक चिरलेला कांदा • १ टीस्पून मैदा • १/२ टीस्पून काळी मिरी • १/२ टीस्पून लसूण पेस्ट • १/४ कप फ्रेश क्रीम कृती: १. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या. २. कढईत तेल गरम करून त्यामध्ये १ टीस्पून बटर घालून ते विरघळू द्या. ३. बटरमध्ये आले टाका आणि चांगले  परतवून घ्या.त्यात चिरलेले मशरूम , मीठ , लसूण घाला आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्या. ४. १ चमचा मैदा टाका आणि परतवून घ्या. ५. त्यानंतर ३ कप पाणी घालून त्यात काळी मिरीची पावडर टाकून कढई वर झाकण ठेवा आणि ४-५ मिनिट शिजू द्या. ६. कढईत थोडे मशरूम म्हणजे १/४ मश्रूम अक्खे राहू देत आणि ३/४ मशरूमचे तुकडे मिक्सरमध्ये पाणी घालून थोडस भरडून घ्या. ७. वाटलेले मशरूम त्याच कढईत घाला ज्यात अक्खे मशरूमचे तुकडे आहेत. ८. सूप २-३ मिनिटे उकळू द्या.त्यात १ टेबल स्पून क्रीम घाला. ९. मशरूमचे स्वादिष्ट सूप तयार आहे. सूप एका भांड्यात काढून घ्या. 

मशरूम बिर्याणी

 मशरूम बिर्याणी   साहित्य: • २०० ग्रॅम मशरूम  • २ टीस्पून तूप • २ तमालपत्र • २ दालचिनी • १ चक्रफुल • ५ लवंग • ४ वेलदोडे • १/२ टीस्पून काळी मिरी • १/२ चमचा जीरे • १ बारीक चिरलेला कांदा • १ कापुन भाजलेला कांदा • १ टीस्पून आल लसूण पेस्ट • बारीक चिरलेला कोबी • गाजर • वाटाणा • बटाटा • घेवडा • १ कप दही • हळद • तिखट • बिर्याणी मसाला • जिरे पावडर • मीठ • कोथिंबीर • पुदिना • १/२ कप बासमती तांदूळ कृती: १. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या. २. कुकरमध्ये २ टीस्पून तुपामध्ये तमालपत्र, दालचिनी, चक्रफुल, लवंग, वेलदोडे, काळी मिरी, जिरे भाजून घ्या. ३. बारीक चिरलेला कांदा व आल लसून पेस्ट घालून परतून घ्या. ४. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, वाटाणा, बटाटा, घेवडा, एकत्र करा. ५. दही, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, बिर्याणी मसाला, मीठ घालून कमी ज्योत वर परतून घ्या. ६. त्यानंतर वरून पुदिना, कोथिंबीर , भाजलेला कांदा घाला. ७. ३० मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ पसरवा. ८. पुन्हा बिर्याणी मसाला, मीठ, भाजलेला कांदा, पुदिना, को

मशरूम हॉट व सोर सूप

 मशरूम हॉट व सोर सूप   साहित्य: • २०० ग्रॅम मशरूम • २ टीस्पून तेल • बारीक चिरलेला कांदा • घेवडा • गाजर • कोबी • १ टीस्पून आल लसूण पेस्ट • सोया सॉस • मैदा पीठ • विनेगार • काळी मिरी पावडर • कांद्याची पात कृती: १. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या २. मैदा पीठ २-३ टेबल स्पून पाण्यात घालून त्याच्या गुठळ्या जाईपर्यंत ढवळा. ३. कढईत तेल गरम करून त्यामध्ये  कांदा भाजुन घ्या, त्यानंतर आल लसून पेस्ट व चिरलेले गाजर, घेवडा, कोबी परतून घ्या. ४. मश्रूम एकत्र करून चांगले भाजून घ्या. ५. जिन्नस चांगले शिजल्यानंतर पाणी घालून ५ मिनिट उकळून घ्या. ६. सोया सॉस व मीठ (चवीनुसार) घालून मिश्रण हलवा. ७. बनवलेले मैदा पीठाचे मिश्रण घालून २ मिनिट उकळून घ्या. ८. विनेगार व काळी मिरी पावडर घाला. ९. वरून कापलेल्या कांद्याची पात घाला. १०. मशरूम सूप तयार आहे. मशरूम सूप एका भांड्यात काढून घ्या.

मशरुम्स फ्राय

  मशरूम मसालासाठी लागणारी सामग्री: • 350 g मशरुम्स • 2 कांदे उभे चिरून • 3/4 हिरव्या मिरच्या • 1/2 टीस्पून जिरे पूड • 1/2 काळा मसाला • 1/2 टीस्पून गरम मसाला • 1/2 हळद • 1/2 टीस्पून मिरची पुड • 1/2 टीस्पून मिरपूड • मीठ • कोथिंबीर मशरुम्स फ्राय बनविण्याचा विधी: • मशरुम्स 3/4 वेळा धुवून घ्यावेत. ही भाजी पटकन होणारी आहे. • कढईत तेल गरम करून जिरे फोडणी द्यावी. कांदा घालून नर्म होईपर्यंत भाजणे. मिरच्या घालाव्यात. • मशरुम्स घालून परतून घ्यावे.मशरुम्स ला पाणी सुटत राहते. हे पाणी कमी होईपर्यंत एकसारखे परतुन घेणे. • भाजी मंद आचेवर 5 मिनिटे ठेवून द्यावी.नंतर गॅस बंद करावा. गरम भाकरी सोबत छान लागते.