ब्लॅक ईयर अळिंबी (अरीकुलारिया पोलिट्रिका) | black ear mushroom information in marathi

 ब्लॅक ईयर अळिंबी  (अरीकुलारिया पोलिट्रिका)        


  • ब्लॅक इयर अळिंबी ही जास्त आर्द्रता असलेल्या वातावरणात वाढणारी औषधी अळिंबी आहे. 
  • अळिंबी लाकडाचा भुस्सा, गव्हाचे काड, भात पेंढ्यांवर वाढविली जाते. 


  • याच्या शाखीय तसेच पुनरुत्पादन अवस्थेसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस  तापमान व ९० ते ९५ टक्के आर्द्रता लागते. 
  • ब्लॅक ईयर अळिंबी जेली बुराशीमध्ये मोडते. अळिंबी जिलॅटीनसारखी चिवट असते. 
  • अळिंबीची फळे कानाच्या आकाराची असून तपकिरी ते काळ्या रंगाची असतात.
  • थंड ते समशीतोष्ण भागात याची लागवड केली जाते.     
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. 
मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in

Tags: black ear mushroom information in marathi, black ear mushroom cultivation, black fungus mushroom price, black fungus mushroom benefits, black ear mushroom scientific name, black mushroom 1kg price, black fungus mushroom recipe, wood ear mushroom vs black fungus, black mushroom dry