कॉर्डिसेप्स अळिंबी (कॉर्डिसेप्स मिलीटॅरीस) | Cordyceps mushroom information in marathi

 कॉर्डिसेप्स अळिंबी (कॉर्डिसेप्स मिलीटॅरीस व इतर स्पेसीज.)        

  • किडीच्या मृत अळीवर वाढणारी  कॉर्डिसेप्स अळिंबीची फळे २ ते ५ सें.मी. लांब, क्लब-आकाराची (मध्यभाग फुगीर व दोन्ही टोके सधारणतः निमुळती होत गेलेली) आणि नारिंगी ते लालसर असतात.
Cordyceps SinesisCordyceps militaris


  • कॉर्डिसेप्स ही कीटकांवर परजीवी आहे. फळे जमिनीतील मृत अळीवर वाढतात. भारतामध्ये ही अळिंबी अति थंड भागात (हिमालय) सापडते. परंतु अलीकडे ती प्रयोगशाळेतही कृत्रिमरीत्या रेशीम किडे, तांदूळ किंवा विशिष्ट द्रव माध्यमावर वाढविता येते. 
  • कॉर्डिसेप्स ही भाजीसारखी खाली जात नाही. मुख्यत्वे औषधी अळिंबी आहे. 
  • हर्बल औषधांमध्ये जैव-चया-पचय क्रियेचा एक संभाव्य स्रोत असून, याचा वापर केला जातो. ही अळिंबी प्राचीन काळापासून शरीराच्या विविध प्रणालींच्या पुनरुज्जीवनासाठी परिणामकारक असल्याचे विविध संशोधनामधून सिद्ध झाले आहे.

👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. 
मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in

Tags: Cordyceps mushroom information in marathi, cordyceps mushroom spawn supplier , cordyceps products in india, cordyceps market in india, cordyceps mushroom training in maharashtra, cordyceps mushroom training in pune, cordyceps mushroom training in india