गॅनोडर्मा (रिशी) अळिंबी | Ganoderma mushroom information in marathi

 गॅनोडर्मा (रिशी) अळिंबी

  •  ही एक ब्रॅकेट बुरशी आहे. त्याची फलांगे (टोपी) लाल रंगाची, मूत्रपिंडाच्या आकाराची असून, खोड टोपीच्या परिघास एका बाजूला जोडलेले असते. त्यामुळे ती पंख्यासारखी दिसते. 
  • औषधी अळिंबी असून झाडाच्या खोडावर बुंध्यालगत वाढते. 
  • चव कडवट असून खाण्यासाठी वापरत नाहीत. अनेक आजारांवर उपयुक्त आहे. (हृदयरोग, कर्करोग, प्रतिकारशक्ती वाढविणे, इ.) 
Ganoderma mushroom information in marathi


  • गॅनोडर्मा अळिंबीपासून तयार केलेली औषधे उत्कृष्ट आहेत. 
  • अळिंबी  तृण धान्याचा कोंडा / काड, लाकडाच्या भुश्‍शावर वाढविली जाते. याच्या शाखीय तसेच पुनरुत्पादन वाढीसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रता आवश्यक आहे.

👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. 
मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in

Tags: Ganoderma mushroom information in marathi, ganoderma mushroom training in maharashtra, ganoderma mushroom spawn supplier in pune, ganoderma mushroom spawn supplier in maharashtra, ganoderma mushroom training in india