मैताके अळिंबी (ग्रीफोला फ्रोन्डोसा) | Maitake Mushroom Information in Marathi

 मैताके अळिंबी (ग्रीफोला फ्रोन्डोसा) 


  • मैताके अळिंबीची जपानमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.  यास डांसिंग मशरूम, हेन ऑफ द वुड्स, शीपशीड मशरूम, रॅम्स हेड, ई. नावाने ओळखली जाते.
  • ही अळिंबी कोबीच्या गड्ड्याप्रमाणे दिसते. यामधील विशेष घटकांमुळे मूत्राशय, अंडाशयाच्या आजारावर उपयुक्त आहे. 
  • अळिंबीत विषाणूजन्य रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे रासायनिक औषधांचा शरीरावरील परिणाम कमी करण्यासाठी सुद्धा या अळिंबीचा फायदा होतो. 
  • अळिंबीच्या सेवनामुळे रक्त दाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.  
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343

Tags: Maitake Mushroom Information in Marathi, maitake mushroom training in india, maitake mushroom training in maharashtra, maitake mushroom spawn in india, maitake mushroom supplier in india, maitake mushroom grower in india