टर्मिटोमायसेस अळिंबी (टर्मिटोमायसेस स्पे.) | Termatomyces mushroom information in marathi

 टर्मिटोमायसेस अळिंबी (टर्मिटोमायसेस स्पे.)

  • अळिंबीच्या ३०-४० प्रजाती (स्पे.) आहेत. ही अळिंबी वाळवीच्या वारुळावर किंवा सान्निध्यात वाढते. अन्नासाठी पूर्णतः त्यांच्यावर सहजीवन पद्धतीने अवलंबून असते. 


  • बहुतेक अळिंबी खाण्यायोग्य असून अतिशय चाविष्ट आहेत. अळिंबीच्या टोपीचा व्यास हा काही सें.मी.पासून ते एक मीटरपर्यंत असतो. 
  • महाराष्ट्रामध्ये टर्मिटोमायसेस अळिंबी कोकणात सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत आढळते. विदर्भात ही अळिंबी डुंबरसात्या या नावाने लोकप्रिय आहे.
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा. 
मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
अधिक माहितीसाठी: https://www.biobritte.co.in


Tags: Termatomyces mushroom information in marathi, Termitomyces mushroom cultivation, termitomyces titanicus