अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादने | Mushroom foods | Mushroom value added products

अळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा पोत नाजूक असतो. त्यामुळे उष्णकटिबंधाजवळील भागामध्ये २४ तासांपेक्षा जास्त काळ ती साठवता येत नाहीत. 

अळिंबीवरप्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास ती जास्त साठविणे शक्य होते. अळिंबीपासून सूप पावडर, बिस्किट, केचअप, कॅण्डी, मुरंबा, लोणचे, चिप्स इत्यादी उत्पादने तयार केली जातात. 

प्रक्रियायुक्त पदार्थ  सूप पावडर  बटण अळिंबीचे तुकडे किंवा संपूर्ण अळिंबी बारीक करून त्याची पावडर करावी. तयार पावडर पाकिटामध्ये किंवा डब्यामध्ये हवाबंद करावी. 


अळिंबीची  मूल्यवर्धित उत्पादने

MYCONUTRA POWDER MUSHROOM PRODUCT

ही पावडर दुधात टाकून सर्व्ह करावी. या पावडरीमध्ये कॉर्न फ्लोअर आणि इतर घटक मिसळून अळिंबी सूप तयार करता येते.

Tags: अळिंबीची  मूल्यवर्धित उत्पादने, Mushroom foods, Mushroom value added products, Mushroom products, mushroom powder, mushroom capsule, mushroom products, mushroom value added products