Skip to main content

Posts

Showing posts with the label mushroom information in marathi

"Commercial Mushroom Farming: Scope and opportunities". | 25 April 2021, Sunday | 11 am-1 pm

  Webinar on "Commercial Mushroom Farming: Scope and opportunities". More details: https://imojo.in/ANYJA7 This mushroom webinar will give you insights of mushroom farming, opportunities and scope in it. Mushroom farming is known for its low cost investment and high economical benefits. Who can attend: Farmers, students, housewives and interested people. Date: 25 April 2021, Sunday Time: 11 am-1 pm Language of instruction: English This mushroom webinar will cover following points: -About our activities shortly -What is mushroom farming? -Who should do mushroom farming? -How to start mushroom farming? -Health benefits of mushrooms -Benefits of mushroom farming -Types of Mushrooms -How to set up mushroom farm? -Oyster Mushroom Cultivation-All details -Ganoderma Mushroom Cultivation-All details -Pests and diseases of mushrooms -How to sell mushrooms? -Value added mushroom products -Other information -Questions and Answers Fees: 500 Rs/person E-Certificates and Booklets will be p

ऑनलाइन वेबिनार "मश्रूम शेतीव्यवसाय व संधी" | २४ एप्रिल २०२१ , शनिवार | ११ ते १

  ऑनलाइन वेबिनार "मश्रूम शेतीव्यवसाय व संधी" अधिक माहितीसाठी: https://imojo.in/226TI3 यामध्ये व्यावसायिक मश्रूम शेती कशी करावी याबद्दल माहिती दिली जाईल. मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास 3 वर्षापासून व्यावसायिक म शरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे. हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो. कोणासाठी- विद्यार्थी , बेरोजगार तरुण तरुणी, व इतर इच्छुक लोकांसाठी -दिनांक: २४ एप्रिल २०२१ , शनिवार -वेळ: सकाळी ११ ते १ यामध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा केली जाईल: • आमच्याबद्दल थोडेसे • मशरूम शेती म्हणजे काय • मश्रूम शेती कोणी करावे • मशरूम शेती व्यावसायिक कशी करावी • मश्रुमचे औषधी फायदे • मशरूम शेती करण्याचे फायदे • मश्रूम शेती साठी लागणारी गुंतवणूक • मश्रूम शेती साठी लागणारी जागा व ती जागा कशी तयार करावी • मश्रूमचे प्रकार कोणते आहेत • मश्रूम साठी लागणारे साहित्य व साधने • मश्रूम लागवड पद्धती : धिंगरी • गनोडर्मा मश्रूम शेती करण्याची पद्धत • मश्रूमशेती मध्ये असणारे किडे व रोगराई • मश्रूमशेती करताना घ

धिंगरी मश्रूम शेती कशी करता येते? | Oyster Mushroom Farming

शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते. संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड होते.  ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे.  अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.  धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते.  फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.  मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर  फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom training, mushroom information in Marathi, biobritte, Kolhapur mushrooms, mushroom training in Kolhapur, the mushroom company i

कमी जागेत ऑयस्टर मशरूम शेती?

  कमी जागेत ऑयस्टर मशरूम शेती? मशरूमला त्यांच्या वाढीसाठी जमीन किंवा मातीची आवश्यकता नसते. त्यामुळे मशरूम शेतीमध्ये लोक पैशाची गुंतवणूक करतात. या व्यवसायासाठी पुरेसा सूर्यप्रकाश थेट नसलेला एक लहान जागेची गरज असते . आर्द्रता आणि उष्णतेच्या ठिकाणांपासून मुक्त असलेली जागा उपयुक्त असते. स्वयंपाकघर बाग किंवा अतिरिक्त खोली असलेल्या ठिकाणी एक जागा उत्पादनक्षमपणे वापरली जाऊ शकते. मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा मश्रूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोन: ९९२३८०६९३३ Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

अळिंबीचे आहारातील महत्व | Oyster Mushroom Health Benefits | Mushroom Supplier Biobritte

  अळिंबीचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. यासाठी धिंगरी अळिंबीच्या जाती, लागवड पद्धत, पिक निगा, काढणी व प्रतवारी आणि पॅकिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

अळिंबी मशरूम | Oyster Mushroom | Biobritte Mushrooms

  अळिंबी हे सर्वसाधारणपणे त्याच्या इंग्रजी नावाने म्हणजे ‘मशरूम’ या नावानेच जास्त प्रचलित आहे. पूर्वी अळिंबीविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. परंतु यात असलेले पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अलिकडे अळिंबी खाण्याचे प्रमाण बर् ‍ यापैकी वाढलेले दिसून येते. अळिंबीविषयी असलेले गैरसमजही हळूहळू कमी होत आहेत. जसे दुध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे अळिंबीस आहारात ‘हेल्थ फूड’ म्हणजेच आरोग्यदायी अन्न म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. अलिकडील धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे तसेच प्रदूषित वातावरण व अन्न पदार्थांमुळे आजारपणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. अळिंबीच्या सेवनामुळे अशा अनेक घातक आजारांपासून व ताणतणावापासून सहजरित्या सुटका करून घेणे शक्य आहे असे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे शाकाहारी लोकांसाठी हे एक वरदायी अन्न आहे. त्यामुळे अळिंबीचे आहारातील महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. यास्तव अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग

अळिंबीची लागवड | Oyster Mushroom Growing | Mushroom Business in Maharashtra

  जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारची अळिंबी उपलब्ध आहे. त्यामध्ये बटन, शिताके, ऑयस्टर, मैताके, इनोकी, बीच, ब्लॅक इयर, दुधी मशरूम, भात पेंड्यावरील मशरूम इ. अळिंबीची लागवड केली जाते. भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबाची लागवड होते. बटन अळिंबाच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. परंतु धिंगरी ही अत्यल्प खर्चामध्ये घेतली जाणारी व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारी अळिंबी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून ही अळिंबी घेता येईल. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, m

धिंगरी अळिंबीच्या जाती | Oyster Mushroom Types | Oyster Mushroom Business

  चांगल्या उत्पादनासाठी प्रथमत: उत्कृष्ट जातीची निवड करणे अगत्याचे असते. त्यासाठी धिंगरी अळिंबीची आपल्याला हव्या असलेल्या जातींची निवड करावी. धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार, प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या भारतात व विशेषत: महाराष्ट्रात घेतल्या जाऊ शकणार् ‍ या विविध जाती खालीलप्रमाणे : 1. प्लुरोटस साजोर काजू, 2. प्लुरोटस इओस, 3. प्लुरोटस फ्लोरिडा, 4. प्लुरोटस फ्लॅबीलॅट्स, 5. प्लुरोटस ऑस्ट्रीटस, 6. प्लुरोटस सिट्रीनोपिलीटस. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom

प्लुरोट्स साजोर काजू | Pleurotus Sajorcaju | Grey Oyster Mushrooms

  प्लुरोट्स साजोर काजू : या जातीची फळे करड्या रंगाची असून ही जात तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे. याच्या उत्कृष्ट वाढीसाठी 20-30 अंश सें. ग्रे. तापमान व 80 ते 90% आर्द्रतेची आवश्यकता असते. फळे शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक व चविष्ट असल्याने चांगली मागणी आहे. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

प्लुरोट्स इओस | Pink oyster mushroom | Pleurotus Eous | Pleurotus Djamor

  प्लुरोट्स इओस : या जातीची फळे गुलाबी रंगाची असून ही जात 20 ते 25 अंश सें. ग्रे. तापमानात व 65 ते 90% आर्द्रता असलेल्या वातावरणात चांगली वाढू शकते. फळे शिजवल्यानंतर थोडी रबरासारखी वाटतात. अळिंबीची फळे गुच्छ स्वरूपात बेडवर येतात. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

प्लुरोटस फ्लोरिडा | White Oyster Mushroom | Pleurotus Florida | Biobritte Mushrooms

प्लुरोटस फ्लोरिडा : या अळिंबीचा रंग पांढरा शुभ्र असतो. परंतु फळे काढणीस उशीर झाला तर ती मऊ पडून नंतर काळसर होतात. बेडवर अळिंबी फळे गुच्छ पद्धतीने उगवतात व ती आकाराने मोठी असतात. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

प्लुरोट्स ऑस्ट्रीटस | निळी धिंगरी मश्रूम | Blue oyster mushroom

  प्लुरोट्स ऑस्ट्रीटस : या जातीची फळे अंकुरत अवस्थेत निळ्या रंगाची दिसतात. परंतु, नंतर हा रंग फिक्कट होत जातो. फळे, गुच्छ पद्धतीने बेडवर येत असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळते तसेच ती चवीला उत्तम असल्याने बाजारात चांगली मागणी आहे. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

महाराष्ट्रात अळिंबी उत्पादनास वाव | Mushroom Farming Scope in Maharashtra

  महाराष्ट्रात धिंगरी अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे. अळिंबी खाण्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे, लोकांना अळिंबी खाण्यास प्रवृत्त करणे, विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात दररोज ताज्या पालेभाज्या खाण्याचा प्रघात असून उपलब्धताही आहे. अळिंबी खाण्याकडे ग्राहकाचा कल वाढत आहे. त्यामुळे या पिकास भविष्यात निच्छीत चांगली मागणी वाढणार आहे. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

धिंगरी अळिंबीची लागवड | Low investment oyster mushroom farming

  अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून धिंगरी अळिंबीची लागवड सहज करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart

धिंगरी अळिंबी लागवड | Oyster Mushroom Farming | Mushroom Business in Maharashtra

  धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणार् ‍ या घटकांची आवश्यकता असते. यासाठी शेतातील पिकांचे अवशेष, भातपेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, कपाशी, सोयाबीन, तुर काड्या, उसाचे पाचट, नारळ व केळी यांची पाने, भुईमुगाच्या शेंगाचे टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो. मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933, 9673510343 Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro Website: https://www.biobritte.co.in पत्ता: https://www.biobritte.co.in/p/contact-us.html Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart